lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

निलेश राऊत

"पुणे शहरातील पब अनाचाराला आवर घाला..." मुरलीधर मोहोळांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पुणे शहरातील पब अनाचाराला आवर घाला..." मुरलीधर मोहोळांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

कल्याणीनगर येथील अपघातात दोन संगणक अभियंता प्राणास मुकले आणि पबचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला.... ...

डायलेसिस व कॅन्सर रूग्णांना पुणे महापालिकेचा दिलासा; शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे कार्ड होणार ॲटोरिन्युयल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डायलेसिस व कॅन्सर रूग्णांना पुणे महापालिकेचा दिलासा; शहरी गरीब वैद्यकीय योजनेचे कार्ड होणार ॲटोरिन्युयल

शहरातील गरीब व गरजू नागरिकांना पुणे महापालिकेच्या दवाखान्यात मोफत उपचार मिळतात ...

सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्पा रोखीने; पुणे महापालिकेच्या सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांना लाभ - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्पा रोखीने; पुणे महापालिकेच्या सुमारे १६ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

पुणे महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पातील साधारणत: १५० कोटी रूपये हे तिसऱ्या हप्प्त्यापोटी वितरित केले जाणार ...

पुण्यात लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान खालावली अकरा कर्मचाऱ्यांची प्रकृती - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रियेदरम्यान खालावली अकरा कर्मचाऱ्यांची प्रकृती

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून ७९६ आरोग्यसेवक उपलब्ध करून दिले हाेते... ...

Pune Lok Sabha: सकाळच्या पहारी मतदानानंतरच न्याहरी; जेष्ठ नागरिकांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha: सकाळच्या पहारी मतदानानंतरच न्याहरी; जेष्ठ नागरिकांसह तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अनेक मतदारांना मतदान स्लिप मिळाल्याने मतदान केंद्रावर सकाळी गोंधळ ...

मतदान केल्याचा अहवाल १६ मेपर्यंत सादर करा; पालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना २ तास सुट्टी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान केल्याचा अहवाल १६ मेपर्यंत सादर करा; पालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना २ तास सुट्टी

सलग सुट्ट्यांमुळे महापालिकेचे कर्मचारी बाहेर गावी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ...

मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी आणि ७०० रुपये मानधन द्या; आशा वर्कर्स युनियनची मागणी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळावी आणि ७०० रुपये मानधन द्या; आशा वर्कर्स युनियनची मागणी

याबाबत युनियनचे सचिव किरण मोघे म्हणाले, १३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आशा वर्कर यांनी मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहण्यासाठी पुणे महापालिकेने आज्ञापत्र काढले आहे... ...

पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज : नितीन गडकरी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज : नितीन गडकरी

जे काँग्रेसला साठ वर्षांत जमले नाही त्याच्या तीन पट विकास गेल्या दहा वर्षांत झाला, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.... ...