lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

मारोती जुंबडे

शेतकऱ्यांची ही चेष्टा नव्हे का; पीकविमा कंपनीने ९१ हजार १८१ तक्रारी केल्या रद्द - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांची ही चेष्टा नव्हे का; पीकविमा कंपनीने ९१ हजार १८१ तक्रारी केल्या रद्द

प्रशासनाचे कोणी ऐकेना; पीकविमा कंपनीचा प्रताप ...

परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ ! - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ !

परभणी लोकसभा मतदारसंघात २१ लाख २३ हजार ५६ एवढे मतदार असून, त्यामध्ये सर्वाधिक ११ लाख ३ हजार ८९१ पुरुष, तर १० लाख १९ हजार १३२ महिला मतदारांचा समावेश आहे. ...

सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सकाळी ७ वाजेपासून मतदारांच्या रांगा; गंगाखेड मतदार संघात सर्वाधिक ४७ टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत परभणी लोकसभा मतदारसंघात ४४.४९ टक्के मतदान झाले आहे ...

परभणी जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढता; सहा तासात ३३.८८ टक्के मतदान - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढता; सहा तासात ३३.८८ टक्के मतदान

आज जिल्ह्यात ४० अंशावर तापमान राहणार असल्याने मतदान केंद्रावर सावली,पाणी ,दिव्यांगासाठी रॅम्प, सहाय्यता केंद्र,प्राथमिक उपचार यासह विविध उपाय योजना करण्यात आल्या आहेत. ...

परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात, नऊ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात, नऊ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान

परभणी मतदारसंघात २ हजार २९० मतदान केंद्रावर मतदान होत आहे. ...

परभणीत पहिल्यांदाच रंगणार ठाकरे शिवसेनाविरुद्ध रासपचा सामना; कोणाची किती ताकद? - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत पहिल्यांदाच रंगणार ठाकरे शिवसेनाविरुद्ध रासपचा सामना; कोणाची किती ताकद?

मतदार संघात महायुती अन् महाविकास आघाडीची ताकद तुल्यबळ असल्याने जोरदार लढत पाहायला मिळत आहे ...

मिरवणुकीत नाचताना तरुण छातीत दुखावल्याने कोसळला, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मिरवणुकीत नाचताना तरुण छातीत दुखावल्याने कोसळला, उपचारादरम्यान मृत्यू

परभणी शहरातील घटना; आकस्मिक मृत्यूची नोंद ...

महायुतीने जानकरांना फसवलं, सोयीच्या राजकारणासाठी परभणीत पाठवलं; अंबादास दानवे - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महायुतीने जानकरांना फसवलं, सोयीच्या राजकारणासाठी परभणीत पाठवलं; अंबादास दानवे

बारामती मतदारसंघात सोयीच्या राजकारणासाठी अजित पवारांनी जानकरांना परभणीला पाठवले ...