lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

काशिराम म्हांबरे

Principal Correspondant. Mapusa Office. Goa Edition Routine Office work. Handling daily news. Coordinating with Bardez and Pernem taluka Correspondent. Assigning them stories and guiding them. Visiting these areas for special and Important news.
Read more
Goa: अपहरण, लुटमार प्रकरणात तिघांना सावंतवाडीतून अटक, कोलवाळ पोलिसांची कामगिरी  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: अपहरण, लुटमार प्रकरणात तिघांना सावंतवाडीतून अटक, कोलवाळ पोलिसांची कामगिरी 

Goa Crime News: माडेल थिवी येथून एकाचे अपहरण करुन नंतर त्याला मारहाण व लुबाडणाऱ्या राजस्थान येथील तिघांना कोलवाळ पोलिसांनी सावंतवाडी येथून अटक केली आहे.  ...

म्हापशातील श्री देव बोडगेश्वर मंदिरात पुन्हा चोरी; गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिर टार्गेट - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापशातील श्री देव बोडगेश्वर मंदिरात पुन्हा चोरी; गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिर टार्गेट

गोव्यात हल्ली चोरट्यांकडून मंदिरांना टार्गेट केले जाते. मागील तीन महिन्यात विविध भागातील मंदिरात चोरीचे प्रकार घडले आहे ...

हणजूण येथे कपड्याच्या दुकानाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हणजूण येथे कपड्याच्या दुकानाला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल

हणजूण येथील किनारी भागाजवळ असलेल्या पिकेन-पेडे येथे रेडीमेड कपड्याच्या दुकानाला आग लागली. ...

कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त; सापळा रचून रंगेहाथ पकडले - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कळंगुट येथे अंमली पदार्थ जप्त; सापळा रचून रंगेहाथ पकडले

संशयित बोडकेवाडा परिसरातील एका रिसॉर्टजवळ अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती. ...

कचरा ट्रक उलटला, १ ठार ५ जखमी  - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कचरा ट्रक उलटला, १ ठार ५ जखमी 

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

कांदोळी येथे आयपीएल सट्ट्यावर कारवाई, बेटींग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कांदोळी येथे आयपीएल सट्ट्यावर कारवाई, बेटींग करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

केलेल्या कारवाईत  पोलिसांनी अहमदाबाद ( गुजरात) येथील ९ जणांना सट्टा घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. ...

त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हत्येचा पोलिसांचा अंदाज, पर्वरी खून प्रकरणात ५ जणांना अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हत्येचा पोलिसांचा अंदाज, पर्वरी खून प्रकरणात ५ जणांना अटक

मुख्य संशयित विकास यादव या सध्या फरार आहे ...

सांगोल्डातील 'ती' सर्व घरे पाडली, पोलीस बंदोबस्त कारवाई - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सांगोल्डातील 'ती' सर्व घरे पाडली, पोलीस बंदोबस्त कारवाई

कारवाईच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राहिलेल्या सर्व ७ घरांवर जेसीबी फिरवून ती सर्व मोडून टाकण्यात आली.  ...