lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

गजानन उत्तमराव मोहोड

City Reporter at Amravati
Read more
मतमोजणीच्या प्रारंभापर्यंत स्वीकारणार सेवा दलाचे पोस्टल बॅलेट, सद्य:स्थितीत ५०४३ प्राप्त - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतमोजणीच्या प्रारंभापर्यंत स्वीकारणार सेवा दलाचे पोस्टल बॅलेट, सद्य:स्थितीत ५०४३ प्राप्त

अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये आठ हजारांवर अधिकारी व कर्मचारी निवडणूक कर्तव्यात सहभागी होते. यापैकी ५६४८ जणांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट देण्यात आले होते. ...

आचारसंहितेच्या कचाट्यातून पाणीटंचाईची १३ कोटींची कामे मुक्त - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आचारसंहितेच्या कचाट्यातून पाणीटंचाईची १३ कोटींची कामे मुक्त

जिल्हाधिकाऱ्यांद्वारा प्रशासकीय मान्यता : कामे पूर्ण करण्यास १५ जून ‘डेडलाइन’. ...

युरिया, डीएपीसोबत लिकिंगचा फंडा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :युरिया, डीएपीसोबत लिकिंगचा फंडा

महिनाभरावर खरीप : नको असलेले जोडखत मारणार शेतकऱ्यांच्या माथी. ...

जिल्हा पुरवठा विभागाला ‘आयएसओ’ मानांकन; विविध मानकांची केली आहे पूर्तता - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा पुरवठा विभागाला ‘आयएसओ’ मानांकन; विविध मानकांची केली आहे पूर्तता

विविध प्रकारच्या ६० निकषांची पूर्तता झाल्याने या विभागाला आता ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले. अशा पद्धतीचे मानांकन मिळविणारे डीएसओ कार्यालय हा जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिलाच विभाग ठरला आहे. ...

कपाशीला हेक्टरी ६० हजार, सोयाबीनला मिळणार ५१ हजार; खरीप पीक कर्ज वाटपाचे पीकनिहाय दर निश्चित - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कपाशीला हेक्टरी ६० हजार, सोयाबीनला मिळणार ५१ हजार; खरीप पीक कर्ज वाटपाचे पीकनिहाय दर निश्चित

यंदाचा खरीप हंगाम महिन्याभरावर आल्याने शेतकरी मशागतीत व्यस्त आहे. ...

४५ विहिरींचे अधिग्रहण, आठ गावांची तहान ११ टँकरवर - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :४५ विहिरींचे अधिग्रहण, आठ गावांची तहान ११ टँकरवर

गावांना कोरड : पाणीटंचाईची तीव्रता वाढली ...

मतदान करतानाचे फोटो व्हायरल करणे भोवणार, कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मतदान करतानाचे फोटो व्हायरल करणे भोवणार, कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकशाही प्रणालीमध्ये मताच्या गोपनीयतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे व याविषयीचा कायदादेखील आहे. त्याचे नियमाचे उल्लंघन झाल्यास कारवाई केल्या जाते. ...

ईव्हीएममध्ये बिघाड, पाण्याची असुविधा, तरी मतदारांत उत्साह मोठा - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ईव्हीएममध्ये बिघाड, पाण्याची असुविधा, तरी मतदारांत उत्साह मोठा

Amravati : सायंकाळी ५ पर्यंत ५४.५० टक्के मतदान : निवडणूक विभागाचे नियोजन कोलमडले ...