lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

चुडामण.बोरसे

जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; नागदुली येथे वीज पडून शेतकरी ठार  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; नागदुली येथे वीज पडून शेतकरी ठार 

ही घटना शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता घडली.   ...

धुळवडीच्या रंगाचा बेरंग! आंघोळीसाठी तलावावर गेलेल्या धरणगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धुळवडीच्या रंगाचा बेरंग! आंघोळीसाठी तलावावर गेलेल्या धरणगावच्या तरुणाचा बुडून मृत्यू

मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. ...

भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोन जण अटकेत  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात ७२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दोन जण अटकेत 

दोन जणांना अटक करण्यात आली आहे.  ...

पशुधनाच्या अवैध वाहतुकीच्या निषेधार्थ बोदवडला मोर्चा  - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पशुधनाच्या अवैध वाहतुकीच्या निषेधार्थ बोदवडला मोर्चा 

या मागणीसाठी मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. ...

सुरु होण्यापूर्वीच टोल नाक्याची कॕबिन जाळली, तीन ते चार जण सिसीटीव्हीत कैद - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरु होण्यापूर्वीच टोल नाक्याची कॕबिन जाळली, तीन ते चार जण सिसीटीव्हीत कैद

सबगव्हाणचा हा टोल नाका सुरु करण्यास तालुक्यातील नागरिकांनी विरोध दर्शवला होता. याबाबत रविवारी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. कॕबिन जाळणारे तीन ते चार जण सिसीटीव्हीत कैद झाले आहेत. ...

चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या, ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी होती - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची लॉकअपमध्ये आत्महत्या, ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी होती

यात त्याला ९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मारवड येथे लॉकअपची सुविधा नसल्याने त्याला अमळनेर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. ...

अहमदाबाद - हावडा एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग; - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अहमदाबाद - हावडा एक्सप्रेसच्या एसी डब्याला आग;

 ही घटना बेटावद ता. शिंदखेडा जवळील पांझरा नदीच्या पुलावर ४ रोजी सकाळी ९ वाजता घडली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. ...

भडगाव येथे प्रस्तावित आर. टी.ओ. कार्यालय चाळीसगावला, भडगाव येथे बंद सुरु - Marathi News | | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगाव येथे प्रस्तावित आर. टी.ओ. कार्यालय चाळीसगावला, भडगाव येथे बंद सुरु

भडगाव येथे प्रस्तावित आर. टी.ओ. कार्यालय चाळीसगाव येथे देण्यात आले. या प्रकाराच्या निषेधार्थ बुधवारी भडगाव येथे कडकडीत बंदला सुरुवात झाली आहे.   ...