देउळगाव येथे ऊसाला आग; हजारो रुपयांचे नुकसान

By admin | Published: April 4, 2017 04:05 PM2017-04-04T16:05:10+5:302017-04-04T16:16:19+5:30

पातूर तालुक्यातील घटना; ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान

Sugarcane fire in Deulgaon; Thousands of losses | देउळगाव येथे ऊसाला आग; हजारो रुपयांचे नुकसान

देउळगाव येथे ऊसाला आग; हजारो रुपयांचे नुकसान

Next

पातूर : तालुक्यातील देउळगाव येथील शेतक-याच्या ऊसाला आग लागल्याची घटना ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडली. देउळगाव येथील विजयसिंग चव्हाण यांच्या तिन एकरात उस पेरलेला आहे. या उसाला मंगळवारी अचानक आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Web Title: Sugarcane fire in Deulgaon; Thousands of losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.