अकोल्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन

By atul.jaiswal | Published: November 22, 2017 05:51 PM2017-11-22T17:51:20+5:302017-11-22T18:02:31+5:30

अकोला - ५ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन मंडपाचे भूमिपूजन सकाळी ९:३० वाजता पार पडला.

Bhumipujan of the Mandap of National Concept Literature Convention in Akola | अकोल्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन

अकोल्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या मंडपाचे भूमिपूजन

Next
ठळक मुद्देदोन दिवस राहणार गुरुदेव सेवकांची मांदियाळी साहित्य संमेलन बळीराजाला समर्पित

  
अकोला - राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन समितीज्या वतीने ५ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन दिनांक २५ व २६ नोव्हेंबर २०१७ ला स्वराज्य भवन येथे होऊ घातले असून, राज्यभरातून संत साहित्यिक तथा श्रोतागण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहे. आयोजन शिष्तबद्ध व यशस्वती करीत श्रीगुरुदेव सेवक विविध कामाच्या जबाबदाऱ्या घेऊन काम करीत आहेत, स्वराज्य भवन येते आज दिनांक २२,बुधवारला भव्य मंडपाचे भूमिपूजन सकाळी ९:३० वाजता पार पडला. या वेळी महानगरातील जेष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. मोतिसिंह मोहता, मुगुटराव बेले पाटील, बालमुकुंद भिरड(मा.जिल्हा परिषद अध्यक्ष)आयोजन समितीचे स्वागताध्यक्ष कृष्णा भाऊ अंधारे, प्रभात किड्स चे संचालक डॉ.गजानन नारे, शेतकरी जागर चे मनोज तायडे,  जगदीश मुरूमकर, गणेश पोटे, डॉ ममता इंगोले, उषा विरक, प्राचार्य चापके , अ‍ॅड. वंदन कोहाडे,  प्रा हरिदासजी गहुकर, संभाजी ब्रिगेड चे पंकज जायले, गंगाधर पाटील, भाऊराव राऊत, ज्ञानदेव मैसने, डॉ प्रकाश मानकर, डॉ धर्मपाल चिंचोळकर आयोजन समितीचे पदाधिकारी डॉ रामेश्वर बरगट, डॉ राजीव बोरकर, प्रमोद शेंडे, राजेंद्र झामरे, श्रीपाद खेडकर, ज्ञानेश्वर सकारकर, जयंत राव इंगोले, महादेवराव हिरपुढे, संजय इंगळे, भाषकरराव पवार, बडुभाऊ शेडके, देवीदास अजंनकर, विठ्ठल लोथे, माणिक शेळके, प्रल्हाद निखाडे, शिवा महल्ले,  तुषार बरगट,आकाश हरणे, राजेश गावंडे, कपले, तुळशीराम लोथे, वामनराव मानकर,इत्यादी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Bhumipujan of the Mandap of National Concept Literature Convention in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.