तलावाचे काम मार्गी लावा : कोपरगाव बंदला उर्स्फुत प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:57 AM2019-05-31T10:57:17+5:302019-05-31T10:57:38+5:30

पालिकेच्या चार व पाच नंबर साठवण तलावाचे काम समृद्धी महामार्गाचे ठेकेदार असलेल्या गायत्री कंपनीने करावे यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांनी सोमवार २७ मे पासून सुरु केलेले धरणे आंदोलन आज पाचव्या दिवशी सुरूच आहे.

The work of the lake: Kopargaon | तलावाचे काम मार्गी लावा : कोपरगाव बंदला उर्स्फुत प्रतिसाद

तलावाचे काम मार्गी लावा : कोपरगाव बंदला उर्स्फुत प्रतिसाद

googlenewsNext

कोपरगाव : पालिकेच्या चार व पाच नंबर साठवण तलावाचे काम समृद्धी महामार्गाचे ठेकेदार असलेल्या गायत्री कंपनीने करावे यासाठी युवा नेते आशुतोष काळे यांनी सोमवार २७ मे पासून सुरु केलेले धरणे आंदोलन आज पाचव्या दिवशी सुरूच आहे.
      दरम्यान कंपनीच्या निषेधार्थ कोपरगाव शहरवासियांना तसेच व्यापा-यांना शुक्रवारी कोपरगाव बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला शहरातील लहान मोठ्या व्यापारी वर्गाने आपली दुकाने सकाळपासूनच बंद ठेऊन १०० टक्के प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे बाजारपेठेत शांतता बघावयास मिळत आहे.

Web Title: The work of the lake: Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.