राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगर शहर अध्यक्ष रावसाहेब अनभुले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:29 AM2017-11-27T10:29:59+5:302017-11-27T10:37:28+5:30

Former city city president Raosaheb Anbhule passed away | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगर शहर अध्यक्ष रावसाहेब अनभुले यांचे निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगर शहर अध्यक्ष रावसाहेब अनभुले यांचे निधन

googlenewsNext

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगर शहर अध्यक्ष व जेष्ठ नेते डॉ. रावसाहेब अनभुले (वय ७३) यांचे सोमवारी (दि़ २७) सकाळी आजारपणामुळे निधन झाले. दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी माजी नगरसेविका क्रांतीकला, मुलगा डॉ. भूषण, दोन मुली असा परिवार आहे. ते राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्यही होते. अहमदनगर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज तसेच शहर सहकारी बँकेचे ते संचालक होते. 

Web Title: Former city city president Raosaheb Anbhule passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.