नाशिक-पुणे महामार्गावर कार दरीत कोसळली : एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 10:06 AM2018-09-09T10:06:01+5:302018-09-09T10:06:07+5:30

नाशिक पुणे महामार्गावरील माहुली घाटात नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणारी कार दरीत कोसळली.

A car collapses on the Nashik-Pune highway: One killed, two injured | नाशिक-पुणे महामार्गावर कार दरीत कोसळली : एक ठार, दोन जखमी

नाशिक-पुणे महामार्गावर कार दरीत कोसळली : एक ठार, दोन जखमी

googlenewsNext

घारगाव (ता. संगमनेर) : नाशिक पुणे महामार्गावरील माहुली घाटात नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणारी कार दरीत कोसळली. ही घटना सकाळी सात सुमारास निदर्शनास आल्यानंतर बचावकार्यास सुरवात करण्यात आली. कारमधुन प्रवास करणा-याची नावे अद्याप समजली नाहीत. कारमधून तिघेजण प्रवास करीत असल्याचे वृत आहे.या अपघातात एक जण ठार झाला आहे. दोघा जखमींना आळेफाटा येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

 

Web Title: A car collapses on the Nashik-Pune highway: One killed, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.