शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने घेतली खुनी नदीत उडी, शर्टावर लिहिली पत्नी व त्रास देणाऱ्यांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 21:12 IST

पांढरकवडा तालुक्यातील आकोली (खु.) येथील एका तरुणाने खुनी नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली.

यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील आकोली (खु.) येथील एका तरुणाने खुनी नदीत उडी घेतल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. प्रफुल्ल बंडू कुरमेलकर असे तरुणाचे नाव आहे. उडी घेण्यापूर्वी त्याने त्याच्या शर्टावर पत्नी व इतर लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे लिहून ठेवल्याचे आढळून आले. सलूनचा व्यवसाय करणा-या या तरुणाचे घरगुती कारणावरून त्याचे नेहमीच वाद व्हायचे. बुधवारी ५ वाजताच्या सुमारास तो स्मशानभूमीजवळून नदीवर गेला व त्याने नदीत उडी घेतली. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झळके हे त्यांच्या सहका-यांसह घटनास्थळावर पोहोचले. तहसीलदार महादेव जोरवर यांनीसुद्धा घटनास्थळाला भेट दिली. ठाणेदार शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.