शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसात युवकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 21:35 IST

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर महापरीक्षा पोर्टल लादण्यात आले आहे. पोर्टलच्या परीक्षा विश्वासार्ह नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहे. यामुळे महापोर्टल बंद करण्यात यावे, अशी मागणी करीत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी प्रहारच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्दे‘प्रहार’चे नेतृत्व : महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर महापरीक्षा पोर्टल लादण्यात आले आहे. पोर्टलच्या परीक्षा विश्वासार्ह नसल्याचा आरोप विद्यार्थी करीत आहे. यामुळे महापोर्टल बंद करण्यात यावे, अशी मागणी करीत सोमवारी शेकडो विद्यार्थ्यांनी प्रहारच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.तलाठी पदाची परीक्षा नुकतीच पार पडली. या परीक्षेत ओळखपत्र असतानाही एका विद्यार्थ्याला परीक्षेला बसू देण्यात आले नाही. काही विद्यार्थ्यांना १२० पैकी ११८ गुण मिळाले. हा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. आॅनलाईन परीक्षा बंद करण्यात याव्या. एक परीक्षा एक पेपर या नियमानुसार परीक्षा घेण्यात याव्या. पोलीस भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबविण्यात यावी. शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टलद्वारे झालेला गोंधळ निकाली काढण्यात यावा. स्पर्धा परीक्षेमध्ये ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमातीलच प्रश्न विचारण्यात यावे. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेतलेल्या परीक्षेची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. प्रहारचे बिपीन चौधरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.बँकेला निकालासाठी अल्टिमेटमजिल्हा बँकेने घेतलेल्या परीक्षेचा निकाल अजूनही विद्यार्थ्यांना मिळाला नाही. या परीक्षेचा निकाल चार दिवसांत जाहीर करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी विद्यार्थ्यांनी दिला.