शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

झरी तहसीलसमोर युवक काँग्रेसचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 00:29 IST

तालुका युवक काँग्रेस कमेटीच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमो बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचुकारे मिळालेच नाही : हमालांचा मोबदलाही शासनाकडे अडून

लोकमत न्यूज नेटवर्कझरी : तालुका युवक काँग्रेस कमेटीच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून तहसील कार्यालयासमो बेमुदत उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.बाजार समितीत सन २०१७-१८ मध्ये हमाली केलेल्या हमालाचे हमाली शासनाकडे शिल्लक असून ती देण्यात यावी, नाफेडअंतर्गत चणा, तूर, सोयाबीनची खरेदी करण्यात आली त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पैसे देण्यात आले नाही. यावर्षी सोयाबीन खरेदी करण्यात आली व आजरोजी दीड महिना होऊनसुद्धा शेतकºयांनी विकलेल्या मालाचे पैसे मिळाले नसून पैसे लवकरात लवकर देण्यात यावे, मुकूटबन येथील एम.पी.बिर्ला कंपनीत तालुक्यातील बेरोजगारांना नोकरी देण्यात यावी, बाहेरील युवकांना प्राधान्य देण्यात येऊ नये, या मागणीसाठी हे उपोषण करण्यात येत आहे. उपोषणात संदीप बुर्रेवार, निलेशरेड्डी येल्टीवार, अरुण एनगंटीवार, हरिदास गुर्जलवार, राहुल धांडेकर आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेस