शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

बिबट्याच्या हल्ल्यात तरुणी ठार, पुसद तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 18:38 IST

शैचास गेलेल्या युवतीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी पुसद तालुक्यातील वन विभागाच्या खंडाळा बीटमधील वडगाव शिवारात घडली.

यवतमाळ : पुसद तालुक्यातील वडगाव शिवारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शैचास गेलेल्या युवतीवर हल्ला चढवून जागीच ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी पुसद तालुक्यातील वन विभागाच्या खंडाळा बीटमधील वडगाव शिवारात घडली. भल्या पहाटे बिबट्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस येताच परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

शितल नागोराव शिंदे (वय २३) असे हल्लात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती आज सकाळी साडेसहाच्या दरम्यान गावातील मंदिरालगत असणाऱ्या शिवारात शौचासाठी गेली होती. दरम्यान  झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणीच्या थेट मानेवर हल्ला केला आहे.

दरम्यान शेतशिवारात काम करणाऱ्या लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे घाबरलेला बिबट्या घटनास्थळावरून पसार झाला. ग्रामस्थांनी तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला दिली. पोलिसांनी आणि वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याDeathमृत्यू