शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही राज्यात खर्चावर आधारित हमीदर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार सत्तेत आल्यास उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी दर मिळेल, अशी घोषणा आर्णी तालुक्याच्या दाभडीत लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. मात्र चार वर्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची निराशाकेंद्रीय कृषीमूल्य आयोगाने केली हमी दराची घोषणा

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार सत्तेत आल्यास उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमी दर मिळेल, अशी घोषणा आर्णी तालुक्याच्या दाभडीत लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. मात्र चार वर्षात त्याची अंमलबजावणीच झाली नाही. यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प कृषीला समर्पित असेल असा गाजावाजा केंद्र शासनाने केला. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी दरात मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात क्ंिवटल मागे ८० ते ४०० रुपयांचे वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे यंदाच्या हंगामातही शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमी दर मिळणार नाही, हे निश्चित.वर्षभरात निवडणुका आल्याने यावर्षी शेतमालाला चांगले हमी भाव मिळतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात कृषी मूल्य आयोगाने शेतमालाचे हमी दर नुकतेच जाहीर केले. या हमी दरानुसार आधारभूत किंमत घेऊन सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. जाहीर झालेल्या आधारभूत किंमतीनुसार खासगी व्यापाऱ्यांना शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे. मुळातच जाहीर झालेले शेतमालाचे दर कवडीमोल आहे. यामध्ये शेतमालाला लागणाऱ्या खर्चाचा कुठेही विचार झाला नाही. मानवी श्रमही मोजले गेले नाही. कृषीमूल्य आयोगाने घोषित केलेल्या दरामध्ये कापूस ४४८० रुपये हमी दर निश्चित करण्यात आला. त्यात क्ंिवटल मागे १६० रुपयांची वाढ आहे. तर सोयाबीनला ३३२५ रुपये हमी दर दिला असून त्यात क्ंिवटल मागे २७५ रुपयांची वाढ आहे. ज्वारी १७७५, बाजरी १५७५, मूग ५९२५, उडीद ५८०० आणि तूर ५८५० रुपये हमी दर जाहीर करण्यात आला आहे.आधारभूत किंमत न वाढण्याची ही आहेत कारणेदरवर्षी मजुरीचे दर वाढत आहे. सोबतच बियाणे, कीटकनाशके आणि खतांच्या किंमती वाढत आहे. हमी दर जाहीर करताना या सर्व बाबींचा विचार केला जातो. हा खर्च वजा जाता शेतमालाच्या किंमती निश्चित करायच्या असतात. प्रत्यक्षात हा नियम कागदावर राहतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील शेतमजुरीचे आणि खर्चाच्या दराचे ताळेबंद वापरले जातात. त्यामुळे आधारभूत किंमत वाढली नाही.

टॅग्स :Farmerशेतकरी