शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

यवतमाळ निवडणूक निकाल; यवतमाळमध्ये चुरशीची लढत रंगण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 09:49 IST

Maharashtra vidhan sabha election Results 2019; यवतमाळमध्ये कुठे भाजप तर कुठे काँग्रेसची मुसंडी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या १३ व्या निवडणुकीच्या मतांची मोजणी सुरू झाली असून, यवतमाळ जिल्ह्यात आपले नशीब आजमावत असलेल्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत.उमरखेड विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत भाजपाचे उमेदवार नामदेव ससाने हे ४२ मतांनी आघाडीवर होते. ससाने यांना ३४८० तर काँग्रेसचे विजय खडसे यांना ३४३८ एवढी मते मिळाली होती. पुसत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील मनोहर नाईक हे साडेतीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ९५५७ मते होती तर भाजपचे निलय नाईक यांना ६२३५ मते मिळाली होती.आर्णी मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजीराव मोघे आघाडीवर आहेत तर संदीप धुर्वे व राजू तोडसम हे पिछाडीवर आहेत. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे मदन येरावार ३५० मतांनी आघाडीवर. भाजप २७७८, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर २४१७ तर शिवसेना बंडखोर संतोष ढवळे यांना १६११ मते आहेत.

टॅग्स :Madan Yerawarमदन येरावारyavatmal-acयवतमाळ