शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

यवतमाळचे सौंदर्य खुलविणार चार नवे पुतळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 21:19 IST

नगरविकासकडून प्राप्त निधीतून नगरपरिषदेत वैशिष्ट्यपूर्ण कामे घेण्यात आली आहे. यातून शहरातील प्रमुख चौकात सुंदर देखावे साकारले जात आहे. आर्णी नाका येथे क्रांतीवर बिरसा मुंडा यांचा पुतळा लागणार आहे.

ठळक मुद्दे६५ लाख निधी : लोहारा, कॉटन मार्केट, पोस्ट आॅफीस, आर्णी नाका होणार देखणा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरविकासकडून प्राप्त निधीतून नगरपरिषदेत वैशिष्ट्यपूर्ण कामे घेण्यात आली आहे. यातून शहरातील प्रमुख चौकात सुंदर देखावे साकारले जात आहे. आर्णी नाका येथे क्रांतीवर बिरसा मुंडा यांचा पुतळा लागणार आहे. तर लोहार चौकात भव्य असा नंदी, कॉटन मार्केट चौकात राबणारा शेतकरी आणि पोस्ट आॅफीस चौकात योग मुद्रेतील प्रतिकृती बसविण्यात येणार आहे.चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले आहे. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर चौक देखणे करण्याचा प्रयत्न आहे. शहरात विविध विकासकामे एकाच वेळी सुरू आहेत. यातच चौकातील देखण्या प्रतिकृती सौंदर्यात भर घालणार आहेत.प्रतीक्षा रेल्वेचीचशिवाजी गार्डनमध्ये बालकांसाठी असलेली रेल्वे अनेक वर्षांपासून बंद पडली आहे. ही रेल्वे सुरू करण्याची मागणी वारंवार होत आहे. आता तर रेल्वेचे स्पेअरपार्ट खिळखिळे झाले आहेत. यामुळे बालकांचा हिरमोड झाला आहे.