शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ : आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:44 IST

आश्रमशाळेत पहिल्या वर्गात शिकणा-या निरागस विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली.

ढाणकी (यवतमाळ) : आश्रमशाळेत पहिल्या वर्गात शिकणा-या निरागस विद्यार्थ्याचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. टेंभेश्वर मंदिर परिसरातील तळ्याजवळ त्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. खुनाचे कारण आणि मारेकºयांचा अद्यापही उलगडा झाला नाही.प्रदीप शेळके (७, रा. पार्डी-चुरमुरा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही अनुदानित आदिवासी आश्रमशाळा भाजपाचे उमरखेड येथील माजी आमदार उत्तमराव इंगळे यांची आहे.प्रदीप ढाणकी येथील प्राथमिक अनुदानित आश्रमशाळेत निवासी शिक्षण घेत होता. रविवारी दुपारी ४ वाजता त्याने वसतिगृहातील विद्यार्थिनींना दुकानातून खाऊ आणून दिला. त्यानंतर सायंकाळी जेवणाच्या वेळी हजेरी घेताना प्रदीप वसतिगृहात आढळला नाही. शाळेच्या मुख्याध्यापिका, अधीक्षिका व कर्मचाºयांनी त्याचा शोध घेतला. कर्मचाºयांनी शाळेलगतचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु त्याचा थांगपत्ता लागला नाही. रात्री २ वाजताच्या सुमारास बिटरगाव पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.सोमवारी सकाळी पुन्हा शाळेतील कर्मचाºयांनी प्रदीपचा शोध सुरू केला. तेव्हा शाळेपासून ५०० मीटर अंतरावर मृतदेह आढळला.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून