शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; यवतमाळात शिवसेना बंडखोराने नामांकनासाठी आणली दहा हजारांची चिल्लर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 13:40 IST

यवतमाळ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक तथा बंडखोर उमेदवार गजानन इंगोले यांनी अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची नाणी (चिल्लर) सादर केल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : यवतमाळ विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुक्रवारी गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटातील एका दृश्याचा प्रत्यय आला. यवतमाळ नगरपरिषदेतील शिवसेनेचे नगरसेवक तथा बंडखोर उमेदवार गजानन इंगोले यांनी नामांकन दाखल करण्यासाठी वाजतगाजत रॅली काढली. त्यानंतर ते नामांकन भरण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यांनी यावेळी अनामत रक्कम म्हणून दहा हजार रुपयांची नाणी (चिल्लर) सादर केल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. एक, दोन व पाच रुपयांचे कलदार मोजताना निवडणूक कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. अपक्ष उमेदवाराच्या या अजबगजब फंड्याची चांगलीच चर्चा आहे. गजानन इंगोले हे किराणा व्यावसायिक आहे. त्यातून जमलेली चिल्लर त्यांनी नामांकनासाठी सादर केली. ही चिल्लर आणल्याने निवडणूक विभागात अधिकाऱ्यांनी नाराजीही व्यक्त केली. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनंत देऊळगावकर यांची चिडचिडही पाहायला मिळाली. मात्र गजानन इंगोले यांनी पैसा आहे घ्यावाच लागेल, अशी आग्रही भूमिका घेतली.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ