शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

यवतमाळातील उपहारगृह आणि दुकानांवर धाडी

By admin | Updated: December 2, 2014 23:13 IST

शहरातील उपहारगृह आणि दुकानांवर धाडी घालून अन्न व औषध विभागाच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. तेथे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी प्रचंड घाण आणि अस्वच्छता आढळून आली.

स्वच्छतेची तपासणी : प्रशासनाला अखेर जागयवतमाळ : शहरातील उपहारगृह आणि दुकानांवर धाडी घालून अन्न व औषध विभागाच्या पथकाने मंगळवारी तपासणी केली. तेथे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी प्रचंड घाण आणि अस्वच्छता आढळून आली. एवढेच नव्हे तर सांडपाण्याची व्यवस्था केली गेली नसल्याने कुजलेल्या अन्नाची प्रचंड दुर्गंधी आढळून आले. ही कारवाई येथील बसस्थानक चौकात करण्यात आली. उशीरा का होईना, अन्न व औषध प्रशासनाला अखेर जाग आल्याने व्यावसायिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला लागून असलेले उपहारगृह आणि खाद्य पदार्थाच्या दुकानांमध्ये अस्वच्छता आहे. घाणीने बरबटलेल्या आणि कोंदट वातावरणात खाद्य पदार्थ तयार केले जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ चालला असल्याच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून मंगळवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास अन्न सुरक्षा अधिकारी व्ही. व्ही. शिंदे आणि जि. पी. दंदे यांच्या पथकाने नितीन केशवलाल पंड्या यांच्या दुकानात धाड घातली. या दुकानातप्रचंड घाण व कोंदट वातावरण आढळून आले. एवढेच नव्हे तर डीझेलवर चालणारी भट्टीही आढळून आली. या भट्टीतून निघणाऱ्या धुराने संपूर्ण तळघरच काळवंडले होते. यावेळी पंचनामा करून उपहारगृहावर अन्न व सुरक्षा मानके कायद्याच्या ३२, ५६ आणि ६९ कलमान्वये कारवाई केली. त्यानंतर लगतच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)