शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महापरीक्षा पोर्टल बंदसाठी यवतमाळात भर पावसात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:05 IST

शासकीय नोकरभरतीसाठी वापरण्यात येत असलेले महापरीक्षा पोर्टल कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी यवतमाळात भरपावसात मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देप्रहारचा पुढाकार नोकरीच्या प्रतीक्षेतील शेकडो सुशिक्षित बेरोजगारांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय नोकरभरतीसाठी वापरण्यात येत असलेले महापरीक्षा पोर्टल कायमस्वरूपी बंद करण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी यवतमाळात भरपावसात मोर्चा काढण्यात आला.अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने यवतमाळातील तिरंगा चौकात हा मोर्चा काढला. यावेळी महापोर्टलचा भाषणातून पंचनामा करण्यात आला. पोर्टलविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी या मोर्चात सहभागी झाल्या. महापोर्टलद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये पारदर्शकता नाही, आॅनलाईन परीक्षांचे निकाल सहा-सहा महिने लागत नाहीत अशा स्वरूपाच्या तक्रारी युवकांनी केल्या आहेत. यावेळी जिल्हा प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रहारचे नगरसेवक नितीन मिझार्पुरे, बिपीन चौधरी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :Morchaमोर्चा