शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

सेम टू सेम मतं... यवतमाळात एक उमेदवार ईश्वरचिठ्ठीने विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 12:39 IST

मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या हितचिंतकांची गर्दी झाली होती. बहुतांश ठिकाणचे पहिला निकाल सकाळी १० वाजताच हाती आला.

यवतमाळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी ८.३० वाजतापासून तालुका स्तरावर सुरुवात झाली. उमेदवारांचे निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांमधून प्रचंड जल्लोष केला जात होता. आर्णी तालुक्याच्या तळणी येथील एका उमेदवाराची ईश्वर चिठ्ठीने निवड झाली. सुरेश पेंदाम व शेख मुज्जफर इसाक यांना प्रत्येकी १८६ मते मिळाली. ईश्वरचिठ्ठीने शेख इसाक भाग्यवंत ठरले. त्यामुळे शेख इसाक हे विजयी झाले

मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या हितचिंतकांची गर्दी झाली होती. बहुतांश ठिकाणचे पहिला निकाल सकाळी १० वाजताच हाती आला. दुपारी १२ वाजतापर्यंत जाहीर झालेल्या निकालामध्ये अनेक ठिकाणी सत्ता बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. काही नेते मंडळी आपलेच वर्चस्व राखण्यात यशस्वी झाले.

टॅग्स :YavatmalयवतमाळElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत