शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नांगरणीसाठी पैसे नसल्याने विधवेने घेतले जाळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 04:35 IST

 कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खळबळ उडवून देणाऱ्या एका विधवा महिलेनेच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे रविवारी घडली. शेतक-यांच्या प्रश्नांवर कायम आंदोलन करीत शेतीत संघर्ष करणा-या या महिलेने नांगरणीसाठी पाच हजार रुपये न मिळाल्याने हताश होऊन जाळून घेऊन आत्महत्या केली.

यवतमाळ - कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खळबळ उडवून देणाऱ्या एका विधवा महिलेनेच कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना दारव्हा तालुक्यातील लाडखेड येथे रविवारी घडली. शेतक-यांच्या प्रश्नांवर कायम आंदोलन करीत शेतीत संघर्ष करणा-या या महिलेने नांगरणीसाठी पाच हजार रुपये न मिळाल्याने हताश होऊन जाळून घेऊन आत्महत्या केली.सुंदरीबाई चिंतामण चव्हाण (६५) रा. लाडखेड ता. दारव्हा असे या महिलेचे नाव आहे. शेतकºयांच्या आंदोलनात सुंदरीबाई हिरीहिरीने भाग घ्यायच्या. गतवर्षी जून महिन्यात यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथे कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत सर्वात पुढे राहून सुंदरीबाईने तिरडीला खांदा दिला होता.अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलेनांगरणी कशी करायची, असा प्रश्न निर्माण झाला. ज्या शेतीच्या भरवश्यावर आपण आयुष्य काढले तीच यंदा पडिक ठेवण्याची वेळ आल्याने ती नैराश्यात गेली. याच नैराश्यातून २ मे रोजी लाडखेड येथे तिने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले.जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बोथबोडनमध्येयवतमाळ तालुक्यातील बोथबोडन हे गाव शेतकरी आत्महत्यांसाठी क्रुप्रसिद्ध. जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बोथबोडनमध्येच झाल्या. जागतिक माध्यमांनीही या गावाची दखल घेतली. शेतकºयांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, श्रीश्री रविशंकर, मणीशंकर अय्यर यांच्यासह अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळ