शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

यवतमाळ जिल्ह्यात चिनी मांजा ठरत आहे पक्ष्यांसाठी कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 13:58 IST

Wild life Yawatmal News यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे एका पिंपळाच्या झाडावर एक घुबड चायनीज मांजामध्ये अडकल्याची माहिती वनविभागास मिळाली. वनरक्षक संतोष बदुकले यांनी युध्दस्तरावर प्रयत्न करून या मांज्यातून घुबडाची सुटका केली.

ठळक मुद्देवनरक्षकाने वाचविले घुबडाचे प्राणबंदी असूनही अंबलजावणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ: पर्यावरणाचं रक्षण करण्याकरिता प्रत्येक जीवाचे अनन्यसाधारण महत्व आहे . परंतु चायनीज मांजा आता यांच्या जीवावर उठला आहे . चायनीज मांजा वापरण्यावर सरसकट बंदी आहे . पण याची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे . याचा फटका पक्ष्यांना बसत असुन या मांज्यात पक्ष्यांचे पंख अडकुन निरागस व निष्पाप पक्षांना आपले प्राण गमवावे लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे एका पिंपळाच्या झाडावर एक घुबड चायनीज मांजामध्ये अडकल्याची माहिती वनविभागास मिळाली. कार्यरत वनरक्षक संतोष बदुकले यांनी युध्दस्तरावर प्रयत्न करून या मांज्यातून घुबडाची सुटका केली . यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे . सध्या पक्षी सप्ताह सुरु आहे . चायनीज मांजा न वापरण्याचे आवाहन पक्षी प्रेमींनी केले आहे .

टॅग्स :wildlifeवन्यजीव