शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ : गुन्हेगारी टोळ्या सक्रिय, छोटी गुजरीतील बारमध्ये झाला गोळीबार

By सुरेंद्र राऊत | Updated: September 4, 2022 16:25 IST

बार मालकाला बेदम मारहाण करून केली खंडणीची मागणी.

यवतमाळ : शहरातील गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. व्यावसायिकांनाही दिवसाढवळ्या धमकावले जात आहे. अशाच टोळीने छोटी गुजरी येथील एका वाईन बारमध्ये शनिवारी रात्री १०.३० वाजता हवेत गोळीबार करीत गोंधळ घातला. बार मालकाला बेदम मारहाण करून खंडणीची मागणी केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी हल्लेखोरापैकी एकाला शनिवारी रात्री अटक केली.

छोटी गुजरीत सुरेश मोहनलाल जयस्वाल यांचा वाईन बार आहे. तेथे शनिवारी सायंकाळी ७ वाजतापासून सात जण दारू पिण्यास बसले होते. रात्री मोहन जयस्वाल यांचा पुतण्या रितेश दिनेश जयस्वाल हा पैशाचा हिशेब घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आला. रात्री १०.३० ची वेळ होत असल्याने त्याने दारू पित असलेल्या सात जणांना बिल द्या, बार बंद करायची वेळ झाली आहे असे सांगितले. यावरून आरोपींनी त्याच्याशी वाद घातला. रितेशने काऊंटरवर जावून हिशेब करणे सुरू केले. दरम्यान दारू पित असलेले सात जण उठून काऊंटरकडे आले. मला ओळखत नाही का पैसे कशाचे मागतो असे म्हणून त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. तर इतरांनी काचेचे ग्लास फेकून मारले. यात रितेश दिनेश जयस्वाल गंभीर जखमी झाला.

त्या टोळक्याने बारमध्ये तोडफोड केली. कवट्या नामक आरोपीने देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. दर महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाही तर जीवानिशी ठार करू अशी धमकी देऊन सातही जण निघून गेले. या प्रकरणी रितेश दिनेश जयस्वाल याच्या तक्रारीवरून रोहित जाधव, कवट्या उर्फ अलीम शेख (३०) रा. तलाव फैल, नयन सौदागर (२८), रिज्जू सयानी (२७), नईम खान गुलाब नबी खान उर्फ नईम टमाटर (३०), शेख इम्रान शेख सलीम उर्फ कांगारू (२९) रा. अलकबीरनगर, आदेश उर्फ आद्या खैरकर (२५) यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी कलम ३०७, ३८४, १४३, १४४, १४८, १४९, ५०६, १४७ आणि हत्यार प्रतिबंधक कायदा ३/२५ नुसार गुन्हा दाखल केला.

टमाटरला रात्रीच केली अटकगंभीर गुन्हे शिरावर असलेल्या टोळक्याने बीअरबारमध्ये गोंधळ घातला. यातील नईम खान गुलाब नबी खान उर्फ टमाटर याला शहर पोलिसांनी घटनेनंतर काही मिनिटातच अटक केली. इतर आरोपी पसार झाले आहे. तर जखमीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी