शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
8
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
9
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
10
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
11
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
12
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
13
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
14
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
15
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
16
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
17
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
18
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
19
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
20
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?

यवतमाळ एसीबीची मोहीम थंडावली

By admin | Updated: October 3, 2014 02:13 IST

जानेवारी ते जून या सहा महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेगाने ट्रॅप केले असले तरी सध्या ही मोहीम जणू थांबल्याचे दिसत आहे.

यवतमाळ : जानेवारी ते जून या सहा महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेगाने ट्रॅप केले असले तरी सध्या ही मोहीम जणू थांबल्याचे दिसत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या मार्गदर्शनात राज्यभर धुमधडाका चालविला. या मोहिमेचा सर्वांनीच धसका घेतला. गेल्या आठ महिन्यात यवतमाळ एसीबीने २४ ट्रॅप यशस्वी केले. मात्र एसीबीच्या या कामगिरीवरही महासंचालक दीक्षित समाधानी नसल्याचे त्यांच्या २५ सप्टेंबर २०१४ च्या एका पत्रावरून दिसून येते. जिल्ह्यातील दारव्हा, दिग्रस, महागाव, बाभूळगाव, कळंब, घाटंजी, पांढरकवडा, मारेगाव या आठ तालुक्यांमध्ये जानेवारी २०१४ पासून एकही ट्रॅप यशस्वी न झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात एसीबीचा ट्रॅप नाही. ते पाहता एसीबीच्या यंत्रणेमध्ये शिथिलता आल्याचे दिसून येते. आठ तालुके आता एसीबीच्या निशाण्यावर राहणार आहे. एसीबीची थंडावलेली मोहीम लक्षात घेता लोकांनी लाचखोरांविरुद्ध तक्रारी करणे बंद केले की पुन्हा लिकेजेस वाढले, याबाबत शंका येऊ लागली आहे. तक्रारी नसेल तर एसीबी स्वत:हून पुढाकार घेऊन रनिंग ट्रॅप का करीत नाही, हा प्रश्न आहे. कारण खाकी वर्दीतील कित्येक माणसे गावाबाहेर सर्वांच्या डोळ्यादेखत लाच घेताना दिसतात. (जिल्हा प्रतिनिधी)