शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचा एक्स-रे विभाग तज्ज्ञांविना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 21:10 IST

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराच्या आशेने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. मात्र येथील अनेक विभागात आलेल्या रुग्णांचा भ्रमनिरास होतो. बुधवारी एक्स-रे विभागासमोर रुग्णांची मोठी रांग लागली होती. मात्र या विभागात तंत्रज्ज्ञ नसल्याने बंद ठेवण्यात आला होता.

ठळक मुद्देरुग्णांची परवड : इसीजी काढण्याकरिता उडते झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराच्या आशेने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात. मात्र येथील अनेक विभागात आलेल्या रुग्णांचा भ्रमनिरास होतो. बुधवारी एक्स-रे विभागासमोर रुग्णांची मोठी रांग लागली होती. मात्र या विभागात तंत्रज्ज्ञ नसल्याने बंद ठेवण्यात आला होता.अशीच अवस्था रुग्णालयातील सोनोग्राफी विभागाची आहे. येथेसुद्धा रांगाच रांगा लागलेल्या असतात. गरीब रुग्णांना ताटकळत बसावे लागते. इसीजी करण्यासाठीसुद्धा पुरेशी साधने उपलब्ध नाही. एकाच तंत्रज्ज्ञाकडून इसीजी काढण्याचे काम केले जाते. त्यामुळे या कक्षात सदैव मोठी गर्दी असते. इसीजी करेपर्यंत बाह्य तपासणी विभागाचा वेळ संपून जातो. त्यामुळे नेमका काय बदल झाला हे विचारण्यासाठी डॉक्टर्स उपलब्ध होत नाही. दुसऱ्या दिवशी इसीजी घेऊन आल्यानंतर यूनीट बदलल्याने पूर्वी उपचार केलेले डॉक्टर मिळत नाही. यामुळे उपचाराची लिंक लागत नाही. याचा फटका गरीब रुग्णांना सहन करावा लागतो. तसेच रुग्णालयातील क्ष-किरण विभाग काही दिवसांपासून बंद आहे. याबाबत गुरुदेव युवा संघटनेचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी तक्रार केली असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. रुग्णालयातील पॅथॉलॉजी विभागातही सावळा गोंधळ आहे. तेथील अनेक महत्त्वपूर्ण तपासण्यांचे मशनरीज बंद आहे. खासगीतून तपासणी करून घ्यावी लागत आहे. 

टॅग्स :Medicalवैद्यकीयYavatmalयवतमाळ