शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘जेडीआयईटी’त महाडीबीटीवर कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 23:41 IST

येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये गुरुवारी महाडीबीटीवर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये गुरुवारी महाडीबीटीवर एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली.राज्य शासनाने शिष्यवृत्ती घेणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि संस्थांसाठी नुकतेच महाडीबीटी पोर्टल सुरू केले. या पोर्टलवर शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. विद्यार्थ्यांना स्वत:चे अर्ज स्वत: अपलोड करता येणार आहे. तपासणी झाल्यानंतर योजनेचा थेट लाभ विद्यार्थ्याला दिला जाणार आहे. आधारकार्डशी संलग्नीत असलेल्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार आहे.या पोर्टलमध्ये जिल्ह्यातील सर्व इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी, एमबीए व एमसीए कॉलेजच्या प्रतिनिधींना संस्थेचे प्रोफाईल अद्ययावत करण्याकरिता कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेला जिल्ह्यातील १८ कॉलेजचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी ज्या महाविद्यालयांचे प्रोफाईल अद्ययावत झाले त्यांना जागीच विभागीय कार्यालयातर्फे मान्यता देण्यात आली. विभागीय कार्यालयातर्फे डॉ.एम.ए. अली उपस्थित होते. जेडीआयईटीने पुरविलेल्या अद्ययावत सुविधेबद्दल डॉ.अली यांनी प्राचार्य डॉ.रामचंद्र तत्त्ववादी यांचे आभार मानले. तसेच विद्यार्थ्यांनी  https://mahadbtmahait.gov.in  या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी माहिती व कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन डॉ.अली यांनी केले. कार्यशाळेला प्राचार्य डॉ.रामचंद्र तत्त्ववादी, संगणक विभाग प्रमुख डॉ.डी.एन. चौधरी, कार्यक्रम समन्वयक प्रा.जे.एच. सातुरवार, एस.व्ही. माकडवार, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.एम.व्ही. सरोदे उपस्थित होते. कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र दर्डा व सचिव किशोर दर्डा यांनी सर्वांचे कौतुक केले.

टॅग्स :JDIETजेडीआयईटीYavatmalयवतमाळ