शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवराय प्रतिष्ठानतर्फे कार्यशाळा

By admin | Updated: September 5, 2016 01:00 IST

छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि युवा परिवर्तन मंचतर्फे ‘भविष्य उद्याचे’ तसेच ‘मुलींची सुरक्षा व सतर्कता’ या विषयावर कार्यशाळा पार पडली.

यवतमाळ : छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि युवा परिवर्तन मंचतर्फे ‘भविष्य उद्याचे’ तसेच ‘मुलींची सुरक्षा व सतर्कता’ या विषयावर कार्यशाळा पार पडली.अमोलकचंद महाविद्यालयात दोन सत्रात ही कार्यशाळा झाली. कार्यक्रमाला डॉ. गिरीश माने, एपीआय राखी गेडाम, अ‍ॅड. क्रांती धोटे, अ‍ॅड. सीमा तेलंगे, आशीष कुळसंगे, अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य मिश्रा आदी उपस्थित होते. यावेळी एपीआय राखी गेडाम यांनी मुलींना कुठल्याही तक्रारीसाठी १०९१ हा हेल्पलाईन नंबर दिला तसेच सुरक्षेबद्दल मार्गदर्शन केले. अ‍ॅड. तेलंगे यांनी कायदेविषयक माहिती दिली. लैंगिक शिक्षणाबद्दल डॉ. माने यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा परिवर्तन मंचच्या शिवानी जाधव यांनी केले. तुषार भोयर, सूरज गुप्ता, राहुल कानारकर, श्याम सोळंके, प्रतीक सबने, निखील गावंडे, विनायक गेडाम, प्रितम भवरे, आकाश ब्राह्मणकर, गोलू बारडे, नंदकिशोर ठाकरे, अविनाश गोटफोडे, दीक्षा मिश्रा, मयुरी कदम, प्रांजली वैद्य, पूजा राऊत, अमृता राऊत, अश्विन भोगे, रितेश बोबडे, धीरज सिंगानिया, प्रणव अग्रवाल, अक्षय सावंत, शेखर सरकटे, मनिष पांडे, युवराज मुनेश्वर, शुभम इंगळे, निकेत मानकर, गणेश बदकी, अभिजित जयस्वाल, प्रतीक अवचित, प्रणव राठोड, प्रकाश घोटेकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)