शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

महागावमध्ये इच्छुकांची तिकिटासाठी कसरत

By admin | Updated: January 18, 2017 00:14 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक इच्छुक आपले भाग्य आजमाविण्यासाठी सज्ज असून तिकिटांसाठी विविध पक्षांकडे याचना करताना दिसत आहे.

जिल्हा परिषद : विविध पक्षांकडे याचना मोहदी : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अनेक इच्छुक आपले भाग्य आजमाविण्यासाठी सज्ज असून तिकिटांसाठी विविध पक्षांकडे याचना करताना दिसत आहे. कोणतेही इलेक्टीव्ह नसताना उमेदवारीसाठी मात्र धडपड सुरू आहे. महागाव तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होत आहे. ‘एक अनार और सौ बिमार’ अशी तिकिटांसाठी अवस्था झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा या पक्षांकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिवाय पक्षातील गट-तट उफाळून आले आहे. आपल्या ‘गॉड फादर’च्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. काहींनी दोन-दोन पक्षांकडे उमेदवारी मागितली आहे. काही पक्षातील गटा-तटांचाही परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो. अनेक अपक्ष रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. त्याचा फटका पक्षाच्या उमेदवारांना बसू शकतो. अशा उमेदवारांना घरी बसविणे महत्त्वाचे आहे, तर काही पक्षात विरोधी गट कोणाला उमेदवारी देते त्यानंतर गणित आखण्याच्या तयारीत आहे. एकंदरीत महागाव तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून तिकीट इच्छुकांची गर्दी होत आहे. (वार्ताहर)