शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

सोनखास येथील पुलाचे काम संथगतीने

By admin | Updated: June 15, 2015 02:36 IST

अत्यंत वर्दळीच्या येथील सोनखास पुलाचे काम संथगतीने सुरू आहे.

पारवा : अत्यंत वर्दळीच्या येथील सोनखास पुलाचे काम संथगतीने सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रामुख्याने सोनखास येथील नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पारवालगतच्या सोनखास गावातील नागरिकांसाठी सदर पूल महत्त्वाचा आहे. या गावातील नागरिकांना पारवा येथे येण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. बँक, शाळा, बाजारपेठ आदी कामांसाठी सदर गावातील नागरिकांना याच मार्गावरून पारवा येथे यावे लागते. त्यामुळेच तीन-चार महिन्यांपूर्वी या पुलाचे काम हाती घेण्यात आले. सद्यस्थितीत पिल्लर उभे झाले असून काही भागावर स्लॅबही टाकण्यात आलेला आहे. मात्र जवळपास २० फुटांच्या स्लॅबचे काम संथगतीने सुरू आहे. स्लॅब टाकण्यासाठी गजाची बांधणी करून ठेवण्यात आली. मात्र त्यावर स्लॅब टाकण्यासाठीचे काम थांबले असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी सदर काम पूर्ण न झाल्यास सोनखास येथे जाण्यासाठीचा आणि तेथून पारवा येथे येण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. मोटरसायकल आणि इतर प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णत: थांबणार आहे. केवळ नागरिकांना पाण्यातून पायदळ मार्ग काढावा लागणार आहे. या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने सदर कामाला गती देण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)