शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:29 IST

महसूल कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन छेडले आहे. यवतमाळातही कर्मचाºयांनी मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देऊनही ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महसूल कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात आंदोलन छेडले आहे. यवतमाळातही कर्मचाऱ्यांनी मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले.नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकाऱ्यांचा दर्जा देऊनही ग्रेड पे मात्र वर्ग तीनचा दिला आहे. हा ग्रेड पे ४३०० वरून ४६०० करण्यात यावा. महसूल लिपिकांचे पदनाम महसूल सहायक करण्यात यावे. अव्वल कारकून संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रृटी दूर करावी. नायब तहसीलदार संवर्गातील सरळसेवा भरतीचे प्रमाण ३३ टक्क्यावरून २० टक्के करण्यात यावे. शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्या कर्मचाऱ्यांनी केल्या. या आंदोलनात जिल्ह्यातील २४०० कर्मचाºयांनी सहभाग झाले. ९ आॅगस्टला अांदोलनाचा दुसरा टप्पा आहे.१० आॅगस्टला लेखनी बंद, २१ आॅगस्टला सामूहिक रजा, २८ आॅगस्टला एक दिवसाचा लाक्षणिक संप, ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप केला जाणार आहे. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष गजानन ठके, सरचिटणिस नंदू बुटे, आशिष जयसिंगपुरे, गोपाल गायकवाड, श्याम मॅडमवार, अतुल देशपांडे, संजय भास्करवार, दिलीप कडासने, अजय भाविक, विनोद उन्हाळे, सतीश कांबळे, नितेश वाढई, विलास जाधव, मनोज राठोड, संदीप गायकवाड, दत्ता निंबाळकर आदी सहभागी होते.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार