शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचं पहिलंच बाळंतपण...पण मुलगी मृत जन्मल्याने पित्याने संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 20:48 IST

अरविंदचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. पत्नी गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबात आनंदाला पारावार उरला नव्हता. अरविंदही पत्नीची काळजी घेत होता.

- सुरेंद्र राऊतयवतमाळ : घरी पाळणा हालणार म्हणून आनंदीत असलेल्या कुटुंबात मृत मुलगी जन्माला आल्याचा धक्का सहन न होऊन पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शहरालगतच्या भोसा येथे सोमवारी सकाळी घडली. अरविंद देवराव लांडगे (२३) असे मृत पित्याचे नाव आहे. अरविंदचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. पत्नी गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबात आनंदाला पारावार उरला नव्हता. अरविंदही पत्नीची काळजी घेत होता. रविवारी पत्नीला बाळंतपणासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला प्रसवकळा होऊन मुलगी झाली. परंतु हा आनंद क्षणभरही टिकला नाही. जन्माला आलेली मुलगी मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हा धक्का अरविंदला सहन झाला नाही. तो थेट भोसा येथील घरी आला. त्याने स्वत:च्या शर्टाने गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी अरविंदचा भाऊ प्रवीण याच्या लक्षात आला. त्याने अरविंदला रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. अरविंद हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवित होता. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याYavatmalयवतमाळ