शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अडणी येथे पत्नीचा भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:23 IST

लगतच्या अडणी येथे घरातील बकऱ्या विकून पैसे न दिल्याने पती पत्नीत शुक्रवारी सायंकाळी वाद झाला. या वादात पतीने मुलासमोरच पत्नीला भाल्याने भोसकले.

ठळक मुद्देमुलासमोर घडली घटना : पतीने विष घेतले, रूग्णालयात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवडकी : लगतच्या अडणी येथे घरातील बकऱ्या विकून पैसे न दिल्याने पती पत्नीत शुक्रवारी सायंकाळी वाद झाला. या वादात पतीने मुलासमोरच पत्नीला भाल्याने भोसकले. नंतर स्वत: विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पत्नीचा यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वडकी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.वसंता कोंबा कोंडेकार (४०), असे आरोपी पतीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री वसंता घरच्या बकऱ्या विकून परत आला. त्याच्याकडे पत्नी तुकाबाईने पैशाची विचारणा केली. त्यावरून दोघांत वाद पेटला. वसंताने रागाच्या भरात घरात ठेवलेला भाला पत्नीच्या पोटात भोसकला. ती रक्ताच्या थारोळ््यात कोसळली. यामुळे घाबरलेल्या वसंताने घरातच ठेवून असलेले विषप्राशन केले. दोघेही गंभीर अवस्थेत पडून होते.हा प्रकार बघून मुलाने गावातील मोठे वडील सूर्यभान कोंडेकार यांच्या घराकडे धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पती-पत्नीला गंभीर अवस्थेत प्रथम करंजी रुग्णालयात नेले. तेथून पाढंरकवडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही यवतमाळला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात तुकाबाईचा उपचारादरम्यान रात्रीच मृत्यू झाला, तर पती वसंताची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर यवतमाळात उपचार सुरू आहे. सूर्यभान कोंडेकर यांच्या तक्रारीवरून पतीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Murderखून