यवतमाळ-दारव्हा मार्गाचे रूंदीकरण काही दिवसांपूर्वी सुरू झाले. मात्र हे काम गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहे. मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गाचे तातडीने रूंदीकरण होण्याची गरज आहे.
रुंदीकरण रखडले...
By admin | Updated: July 25, 2015 02:44 IST