व्हाईट पॅलेस : यवतमाळचा दुर्गोत्सव विविध देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील आर्णी मार्गावरील सिंधी कॅम्प परिसरातील एकता दुर्गोत्सव मंडळ यावर्षी व्हाईट पॅलेस साकारत आहे. पांढऱ्या शुभ्र कापडांपासून माँ दुर्गेचा पॅलेस साकारला जात असून या मंडपाचे काम आता अखेरच्या टप्प्यात आले आहे.
व्हाईट पॅलेस :
By admin | Updated: October 10, 2015 01:54 IST