शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पांढºया सोन्याची गुलाबी अळीने केली माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 22:04 IST

महागाव तालुक्यातील मुडाणा परिसरात गुलाबी बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले असून आता शेतकरी पºहाटीवर नांगर फिरवित आहे.

ठळक मुद्देमुडाणा परिसर : पºहाटीवर फिरवित आहे नांगर

लोकमत न्यूज नेटवर्कमुडाणा : महागाव तालुक्यातील मुडाणा परिसरात गुलाबी बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले असून आता शेतकरी पºहाटीवर नांगर फिरवित आहे. मुडाणा येथील अशोक येनकर या शेतकºयाने डोळ्यात अश्रू आणत मंगळवारी आपल्या शेतातील पºहाटीवर नांगर फिरविला.मुडाणा येथील बहुतांश शेतकºयांच्या पºहाटीवर गुलाबी बोंडअळीने आक्रगण केले आहे. आता उत्पन्नाची आशा नाही. त्यामुळे शेतकरी पºहाटीत नांगर टाकत आहे. अशोक येनकर हे शेतकरी मंगळवारी आपल्या शेतातील पºहाटी उपटत होते. त्यावेळी आमदार राजेंद्र नजरधने पथकासह या शेतात पोहोचले. त्यांनी शेतकºयाला विचारले असता शेतकºयाने विदारक स्थिती मांडली. आसमानी आणि सुलतानी संकटामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाल्याचे शेतकरी येनकर यांनी सांगितले. तसेच नुकसान भरपाईसाठी उपाययोजना करण्याचे मागणी केली. यावेळी कृषी अधिकारी प्रशांत नाईक, आर.डी. येनकर यांच्यासह शेतकरी गजानन पाटील, संदीप खराटे, पोलीस पाटील दिलीप खराटे, नंदू येनकर, साधू येनकर, गजानन भिमटे, गंगाप्रसाद खंदारे, दुलाजी भिमटे, सदानंद पाटील, बंडू पाटील, अवधूत काळे, आबासाहेब येनकर उपस्थित होते.