शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अधरपूस प्रकल्प ठरला पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:51 IST

तालुक्यातील अधरपूस प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून शेतकºयांचे ओलिताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. महागाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अधरपूस प्रकल्पाचे भूमिपूजन केले.

ठळक मुद्देसिंचन नावालाच : शेतकºयांचे स्वप्न कोमेजले

विश्वनाथ महामुने ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : तालुक्यातील अधरपूस प्रकल्प पांढरा हत्ती ठरला असून शेतकºयांचे ओलिताचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.महागाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी अधरपूस प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची लांबी जवळपास ६२ किलोमीटर आहे. यात २६ लहान कालवे आहेत. मात्र सिंचन नावापुरतेच होत आहे. कालवे ठिकठिकाणी फुटले आहे. गेल्या १० वर्षांपासून अधिकारी केवळ एका बिनतारी संदेश चालक कर्मचाºयामार्फत थातुरमातूर कालवा दुरूस्ती करीत आहे. या थातुरमातूर डागडुजीने कालव्यातील पाणी केवळ विसाव्या लहान कालव्यापर्यंतच कसेबसे पोहोचते. त्यापुढील लहान कालव्यात पाणी पोहोचत नसल्याने २१ ते २६ मायनर दरम्यान असलेली हजारो हेक्टर जमीन सिंचनापासून वंचित आहे. तालुक्यातील तिवरंग, कोनदरी, भोसा, दहीसावळी, कोसदनी, आंबोडा (मुकींदपूर) येथील शेतकºयांना या प्रकल्पााच कोणताही लाभ होत नाही. त्यांची शेती अद्याप ओलिताखाली आली नाही. अधूरपूस प्रकल्पाची निर्मिती १९७२ मध्ये झाली. मात्र पाणीच मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांचे ओलिताचे स्वप्न कोमेजले आहे.अधिकारी भेटतच नाहीतकलगाव शिवारातील एका शिष्टमंडळाने सवना येथील सिंचन कार्यालयात धडक देऊन आपल्या शेतातून जाणारे कॅनल जेसीबीद्वारे माती टाकून बुजविले जात असल्याची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना आल्यापावलीच परतावे लागले.