टीचभर पोटाची आग विझविण्यासाठी पोटच्या गोळ्याला असे तप्त रेतीवर झोपवून कामगारांना काम करावे लागते. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रेतीवर झोपलेली ही दोन चिमुकली पाहून कुणाच्याही हृदयात कणव निर्माण होईलच.
कशासाठी पोटासाठी :
By admin | Updated: April 4, 2015 01:26 IST