शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

क्या हुआ तेरा वादा! पंतप्रधान मोदींना आठवण करुन देणार आर्णीचा युवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 18:50 IST

क्या हुआ तेरा वादा! ओ कसम ओ इरादा! चे बॅनरवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र सायकलवर बांधून आर्णीचा अवधूत गायकवाड दाभडी ते वडनगरपर्यंत जनधन योजनेच्या बँक पासबुकच्या झेरॉक्स घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावात नेऊन देणार आहे. त्याने 1 डिसेंबरपासून सायकलने प्रवासाला सुरूवात केली आहे.

आर्णी (यवतमाळ): क्या हुआ तेरा वादा! ओ कसम ओ इरादा! चे बॅनरवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र सायकलवर बांधून आर्णीचा अवधूत गायकवाड दाभडी ते वडनगरपर्यंत जनधन योजनेच्या बँक पासबुकच्या झेरॉक्स घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गावात नेऊन देणार आहे. त्याने 1 डिसेंबरपासून सायकलने प्रवासाला सुरूवात केली आहे.2014 मध्ये लोकसभा निवडणूकी पुर्वी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी तालुक्यातील दाभडी येथे चाय पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करून देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. यातून शेतकऱ्यांना विविध आमिष दाखवले. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव, कापूस ते कापड असे उद्योग स्थापणा करणार. देशाबाहेरील बँकेत असलेले काळा पैसा परत आणून, प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रूपये जमा करणार, अशी आश्वासने या कार्यक्रमामधून दिली होती. आता त्यांच्या सरकारने तीन वर्षे पुर्ण केली आहेत.लोकांनी जनधन योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडले. परंतु त्यात पैसे जमा झाले नाही. म्हणून शहरातील अवधूत गायकवाड यांने पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना दाभडीत केलेल्या वाद्याची (वचनाची) आठवण करूण देण्यासाठी आज 1 डिसेंबर रोजी दाभडीच्या शेतकरी शेतमजुरांच्या जनधन बँक खात्याच्या पुस्तकांच्या झेरॉक्स काढून त्या नरेंद्र मोदी यांच्या गावी वडणनर गुजरात येथे नेऊन देणार आहे. जाताना लागणाऱ्या गावातील नागरिकांचे बँक खाते तो नेऊन त्यांना दाभडीत दिलेल्या आश्वासनांची आठवण या माध्यमातून करूण देणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी