शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘जबाब दो’ पदयात्रेचे मंगरूळ येथे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:26 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जबाब दो’ पदयात्रेचे तरोडा, मंगरूळ येथे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्त्वात सोमवारी आर्णी येथून पदयात्रेला सुरुवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी/मंगरूळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जबाब दो’ पदयात्रेचे तरोडा, मंगरूळ येथे स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांच्या नेतृत्त्वात सोमवारी आर्णी येथून पदयात्रेला सुरुवात झाली. रात्री तरोडा येथील मारोती देवस्थानात मुक्काम होता. याठिकाणी सरपंच ताई भेडेकर, भाऊराव गावंडे यांनी स्वागत केले.मंगळवारी सकाळी १० वाजता पदयात्रेचे मंगरूळ येथे आगमन झाले. सरपंच किसनराव भेडेकर, उपसरपंच अजाबराव वलके यांनी या यात्रेचे स्वागत केले. यावेळी आमदार ख्वाजा बेग, माजी आमदार संदीप बाजोरिया, नाना गाडबैले, चिराग शहा, राजू पाटील, वर्षा निकम, मीनाक्षी सावळकर, सारिका ताजने, सारिका ठोमरे, सतीश मानधना, रवी नालमवार, नरेश ठाकूर, संजय मेश्राम, बाळासाहेब काळे, बाबू पाटील, साहेबराव पाटील, धोंडीराम बोरूलकर, फिडेल बायदाणी, प्रकाश कुडसंगे, लालसिंग राठोड, सुधाकर निखाडे, सलीम खान, राहुल कान्हारकर, लक्ष्मण पाटील, नितीन कापसे, संदीप बुटले, चिराग शाह, यासीन नागानी, गुड्डू तिवारी, उमेश ठाकरे, नारायण गिलबिले, राजेंद्र शिवरामवार, रमेश सोळंके आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसKhwaja Baigख्वाजा बेग