पाण्यासाठी दाहीदिशा : पुसद तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली असून पाणी मिळविण्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागते. जलवाहिनीच्या गळतीतून पाणी गोळा करून तहान भागविताना महिला.
पाण्यासाठी दाहीदिशा :
By admin | Updated: May 25, 2015 02:30 IST