पाण्याचा अपव्यय : जिल्ह्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. थेंब थेंब पाण्यासाठी नागरिक तासन्तास प्रतीक्षा करतानाचे चित्र आहे. अशा स्थितीत पुसद तालुक्यातील एका शेतातील पाईपलाईनमधून हजारो लिटर पाणी वाहून जात होते. पाण्याचा हा अपव्यय पाहून प्रत्येक जण हळहळत होता.
पाण्याचा अपव्यय :
By admin | Updated: April 27, 2016 02:42 IST