आस पांडुरंगाच्या भेटीची : टाळ मृदुंगाचा गजर, खांद्यावर भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेले वारकरी विठूनामाचा जयघोष करीत विठ्ठल पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असल्याचे दृश्य जिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र दिसत होते. यवतमाळ शहरातील गांधी चौक येथील रुख्मिणी पांडुरंग देवस्थानात पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक असे टाळमृदुंगाच्या गजरात आले होते.
आस पांडुरंगाच्या भेटीची :
By admin | Updated: July 16, 2016 02:34 IST