स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रेरणास्थळावर आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘व्हिजन महाराष्ट्र’ या विषयावर विचार मांडले. प्रेरणास्थळावर बाबूजींना आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांचे विचार ऐकण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती.
व्हिजन महाराष्ट्र :
By admin | Updated: November 25, 2014 23:02 IST