गर्द छायेचे डेरेदार झाड दिसणे आता दुरापास्त झाले आहे. शेतातील बांधावर असलेल्या बाभळीच्या सावलीतच भर दुपारच्या उन्हात बगळ््याच्या थव्यांनी असा विसावा घेतला. हे दृश्य आज अपघातानेच पाहावयास मिळत असल्याने विलोभणीय झाले आहे.
विसावा उन्हाचा...
By admin | Updated: April 25, 2015 02:00 IST