शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या मारेकऱ्याला अखेर गावकऱ्यांनीच शोधलं; तीन दिवसांपासून होता झाडावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 16:42 IST

आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश

महागाव (यवतमाळ): लहान भावाने मोठ्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना चिल्ली इजारा गावात ५ सप्टेंबरला घडली होती. मात्र तीन दिवस उलटूनही आरोपीला पकडण्यात महागाव पोलिसांना अपयश आलं. मात्र स्वत: गावकऱ्यांनी सतत शोध मोहीम राबवून अखेर आरोपी भावाला पकडून रविवारी सकाळी पोलिसांच्या ताब्यात दिलं. अर्जून पांडुरंग राठोड (१८) असं आरोपीचे नाव आहे. ही घटना बुधवारी ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील चिल्ली (इजारा) गावात घडली होती. अर्जुननं त्याचा मोठा भाऊ गोपाल पांडुरंग राठोड (२२) याच्या डोक्यावर लोखंडी पाइपनं वार करून त्याचा खून केला. या घटनेत या दोन भावांची आईदेखील जखमी झाली होती. यानंतर अर्जुन राठोड पसार झाला होता. तीन दिवस उलटून गेल्यावरही खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात महागाव पोलिसांना यश आलं नाही. चिल्ली इजारा गावकऱ्यांनी स्वत:च परिसरातील शेतशिवारात अर्जुनचा शोध सुरू केला. अखेर रविवारी सकाळी १० वाजता गावकऱ्यांना चिल्ली शिवारात दडून बसलेला अर्जुन सापडला. गावकऱ्यांनी त्याला पकडून महागाव पोलिसांच्या ताब्यात दिलं. अर्जुन चिल्ली शिवारातील कुंभीच्या झाडावर बसून असल्याची माहिती मिळताच गावकरी व तरुणांनी त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती पोलीस पाटील राजू राठोड यांनी दिली. चिल्ली गावातील तरूण, पोलीस पाटलासह अनेक नागरिकांनी यात महत्वाची भूमिका बजावली.