शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा येथे विहिंप-बजरंग दलाची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 22:20 IST

देशात हिंदूद्रोही व देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप करीत या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.

ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : हिंदूद्रोही व देशद्रोह्यांवर अंकुश लावण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : देशात हिंदूद्रोही व देशविरोधी कारवाया वाढल्याचा आरोप करीत या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली.काही वर्षांपासून अलगाववादी मानसिकतेतून काही इस्लामीक जिहादी संघटनांकडून हिंदू समाज व धार्मिक स्थळावर खुलेआमपणे हल्ले करण्यात येत आहे. दुसरीकडे छोट्या छोट्या घटनांना वाढवून ग्रामीण, गोरक्षक, रामभक्त व राष्ट्रवादींना बदनाम करण्यासाठी षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. छोट्या-छोट्या मुली तसेच हिंदू बहिणींवर अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे देश बदनाम होत आहे.लव जिहाद, हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण, तसेच केरळ, बंगाल, कर्नाटकात हिंदूंवर आक्रमण, दिल्ली येथील चांदनी चौकातील मंदिर व घरांवरील आक्रमकण आणि सुरत, जयपूर व रांची येथे भारतविरोधी हिंसक प्रदर्शनांमुळे हींदु समाजात आक्रोश असल्याचे निवेदनातून म्हटले आहे.देशात अराजकता व अराष्ट्रीय प्रचार व प्रत्यक्ष हल्ले करणाºया सर्व जिहादी व कथीत धर्मनिरपेक्ष लोकांकडून होत असलेल्या कारवायांवर अंकुश लावण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर अक्षय डेहणकर, धनंजय बलखंडे, सागर खेडकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दल पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षºया आहे.