शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

किन्हाळा-घोडदरा परिसरात वाघाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:49 IST

१३ जणांचे बळी घेणाºया नरभक्षक वाघिणीची तालुक्यात प्रचंड दहशत असतानाच वन कर्मचाऱ्यांना आता उमरीनजीकच्या किन्हाळा व घोडदरा परिसरात वाघ आढळून आल्यामुळे तालुक्यात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपांढरकवडाचे नागरिक दहशतीत : गस्तीवर वनकर्मचाऱ्यांना दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : १३ जणांचे बळी घेणाºया नरभक्षक वाघिणीची तालुक्यात प्रचंड दहशत असतानाच वन कर्मचाऱ्यांना आता उमरीनजीकच्या किन्हाळा व घोडदरा परिसरात वाघ आढळून आल्यामुळे तालुक्यात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गुरूवारी सायंकाळच्या सुमारास पांढरकवडा वनविभागाचे काही कर्मचारी व वनमजूर येथून १० किलोमीटर अंतरावरील उमरीनजीकच्या किन्हाळा-घोडदरा जंगल परिसरात गस्तीवर असताना त्यांना एका झुडूपात अचानक पट्टेदार वाघ दिसून आला. ही नरभक्षक वाघिण तर नाही ना, अशी शंका या कर्मचाऱ्यांना आली व त्यांनासुद्धा घाम फुटला. परंतु वाघिण नसून वाघ असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. ही वार्ता परिसरात पसरताच उमरी, किन्हाळा, घोडदरा, वाठोडा, मोहदरी, जीरा, मिरा व परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हा वाघ या जंगलात नेमका आला कुठून, याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये मतभिन्नता आहे. एक वर्षापूर्वी चक्क रूंझा व वाठोडा या रस्त्यावरच वाघ आढळून आला होता. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होेते. वर्दळीचा असलेला हा रस्ता सूनसान झाला होता. आता पुन्हा किन्हाळा-घोडदरा परिसरात वाघ आढळून आला.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल