विद्या मंदिराला वेदना... यवतमाळ बसस्थानकाजवळ असलेल्या नगरपरिषदेच्या खुल्या जागेला कचरा डेपोचे स्वरूप आणले आहे. घंटागाडीने आणलेला विविध प्रकारचा कचरा याठिकाणी साठविला जातो. या कचऱ्याची दुर्गंधी लागूनच असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेदनादायी ठरत आहे.
विद्या मंदिराला वेदना...
By admin | Updated: July 17, 2017 01:45 IST